CLOSE AD
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

North Central Railway Bharti 2025: उत्तर मध्य रेल्वेत तब्बल 1763 प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती

On: September 21, 2025 9:20 PM
Follow Us:
railway recruitment 2025

प्रयागराज  (बातमीवाला) : उत्तर मध्य रेल्वेत नोकरीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. उत्तर मध्य रेल्वे (North Central Railway) कडून अप्रेंटिस (Apprentice) प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 1763 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती Apprentices Act, 1961 अंतर्गत होणार असून इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

या भरतीसाठी जाहिरात क्र. RRC/NCR/Act. Apprentice 01/2025 प्रसिद्ध करण्यात आली आहे. रेल्वे क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

पदांची माहिती:

  • पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice)
  • एकूण जागा: 1763

शैक्षणिक पात्रता:

  • उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असावा आणि त्यात किमान 50% गुण असणे आवश्यक आहे.
  • संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. (Fitter, Welder (G&E), Armature Winder, Machinist, Carpenter, Technician, Electrician, Painter (General), Mechanic (DSL), Information & Communication Technology System Maintenance, Wireman इ.)

वयोमर्यादा:

  • 16 सप्टेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय 15 ते 24 वर्षे दरम्यान असावे.
  • राखीव प्रवर्गातील उमेदवारांना शासकीय नियमांनुसार वयोमर्यादेत सूट मिळणार आहे. (SC/ST: 5 वर्षे, OBC: 3 वर्षे)

अर्ज शुल्क:

  • General/OBC: ₹100/-
  • SC/ST/महिला/दिव्यांग उमेदवार: शुल्क नाही

आता गेम खेळून कमवा लाखो रुपये: गेमर्ससाठी कमाईचे अनोखे मार्ग!

अर्ज करण्याची पद्धत:

अधिसूचना PDFयेथे क्लिक करा

ऑनलाइन अर्जयेथे अर्ज करा

अधिकृत वेबसाइट

इच्छुक उमेदवारांनी केवळ ऑनलाइन अर्ज करावेत.

महत्त्वाची तारीख:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑक्टोबर 2025

२०२५ मध्ये शेतीशी संबंधित व्यवसाय कल्पना: कमी खर्चात मोठा नफा कमावण्याच्या संधी!

नोकरी ठिकाण:

  • उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत विविध विभाग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment