CLOSE AD
हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

Jalna Police Patil Bharti 2025: जालना जिल्ह्यात पोलीस पाटीलच्या 722 पदांसाठी भरती सुरु…!

On: September 21, 2025 9:39 PM
Follow Us:
Jalna Police Patil Bharti 2025

जालना (बातमीवाला): जालना जिल्ह्यात पोलीस पाटील पदाच्या एकूण 722 जागांसाठी मोठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या मार्फत ही भरती पार पाडली जाणार आहे.

या भरतीअंतर्गत विविध उपविभागांमध्ये खालीलप्रमाणे पदे उपलब्ध आहेत –

  • जालना उपविभाग: 185 जागा
  • अंबड उपविभाग: 183 जागा
  • परतूर उपविभाग: 153 जागा
  • भोकरदन उपविभाग: 201 जागा
    एकूण पदसंख्या: 722

शैक्षणिक पात्रता व अटी:

या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार संबंधित तालुक्यातील स्थानिक रहिवासी असावा. अर्जदाराचे वय 25 ते 45 वर्षे दरम्यान असणे बंधनकारक असून, वयोमर्यादा 30 सप्टेंबर 2025 रोजी गणली जाणार आहे.

भारतातील इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये मोठी तेजी: गेल्या ५ वर्षांत २५०% पेक्षा जास्त रिटर्न्स देणारे टॉप ५ फंड्स जाणून घ्या!

अर्ज फी:

  • खुला प्रवर्ग: ₹800/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ.: ₹600/-

नोकरीचे ठिकाण: जालना जिल्हा

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025
  • लेखी परीक्षा दिनांक: 12 ऑक्टोबर 2025

म्युच्युअल फंड निवडताना चुकू नका! २०२५ साठी सोपे आणि प्रभावी स्टेप बाय स्टेप गाइड

महत्त्वाच्या लिंक्स:

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

आ. श्वेता महाले यांची सारंगवाडी संग्राहक तलाव घोटाळ्याप्रकरणी विधानसभेत SIT चौकशीची मागणी; SIT स्थापन करून तीन महिन्यांत अहवाल देणार- मंत्री संजय राठोड

आ. श्वेता महाले यांची सारंगवाडी संग्राहक तलाव घोटाळ्याप्रकरणी विधानसभेत SIT चौकशीची मागणी; SIT स्थापन करून तीन महिन्यांत अहवाल देणार- मंत्री संजय राठोड

chikhlinews

चिखलीत “संवाद सलोख्याचा”: विकासासाठी सर्वपक्षीय हातमिळवणीचा संदेश..

Rahul Bondre leaked a fake letter on social media against Vidyadhar Mahale

राहुल बोंद्रे यांचेकडून संभ्रम पसरवण्यासाठी गोपनीय पत्र सोशल मीडियावर…?

railway recruitment 2025

उत्तर रेल्वेत ४,११६ अप्रेंटिस पदांसाठी भरतीची संधी!

priti bande chikhli nagarpalika nivadnuk prabhag 1

चिखली नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १ ‘ब’ मधून प्रिती समाधान बांडे-फुलझाडे काँग्रेसच्या चिन्हावर रिंगणात

काशिनाथ आप्पाचा विजय हा सभ्यता व संस्कृतीचे संवर्धन करेल…चिखलीत संस्कृती विरुद्ध विकृतीची लढाई : हर्षवर्धनदादा सपकाळ

काशिनाथ आप्पाचा विजय हा सभ्यता व संस्कृतीचे संवर्धन करेल…चिखलीत संस्कृती विरुद्ध विकृतीची लढाई : हर्षवर्धनदादा सपकाळ

Leave a Comment